कॉपी मास्टर्सचा नवा फंडा, मास्कआडून होतेय कॉपी, Electronic Device In Mask In Police Exam At Pimpari

कॉपी मास्टर्सचा नवा फंडा, मास्कआडून होतेय कॉपी, Electronic Device In Mask In Police Exam At Pimpari

#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
कॉपी मास्टर्सचा नवा फंडा, मास्कआडून होतेय कॉपी, Electronic Device In Mask In Police Exam At Pimpari
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत झालेल्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत एकाने कॉपी करण्यासाठी चक्क मास्कच्या आत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले. मात्र, तपासणीत हा प्रकार लक्षात आला. हा प्रकार हिंजवडीतील परीक्षा केंद्रावर घडला. मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅटरी, मोबाईल सिम कार्ड बसवले होते. सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर घेतलेल्या या परीक्षेसाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आले होते.

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videomarathi videosmarathi news videos

Post a Comment

0 Comments