#SouthAfrica #Omicron #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
At least 7 people came to Thane from South Africa between 14 to 26 November,TMC on look out for them
ठाण्यामध्ये 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात किमान सात जण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं समोर आलंय. महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिलीये. या सात जणांचा महापालिकेनं शोध सुरू केलाय. ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणं आढळल्यास तपासणी आणि विलगीकरण केलं जाणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यातही दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्यानं महापालिका खडबडून जागी झालीये.
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
0 Comments