Nitin Gadkari on Petrol Diesel: 'Flex Fuel Engine वरच्या गाड्यांमुळे Pollution कमी, पैशांची बचत'

Nitin Gadkari on Petrol Diesel: 'Flex Fuel Engine वरच्या गाड्यांमुळे Pollution कमी, पैशांची बचत'

येत्या काळात पेट्राेल आणि डिझेलवर अवलंबून न राहता लोकांनी इतर इंधनावर चालणाऱ्या गाड्या खरेदी कराव्यात, असं केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या गाड्या घेतल्या तर पेट्रोल-डिझेलवरचा कमी खर्च होईल. तसंच प्रदूषणही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

#NitinGadkari #Petrol #Diesel #FlexFuel #BBCMarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

नितीन गडकरी यांचे भाषणनितीन गडकरी liveनितीन गडकरी भाषण

Post a Comment

0 Comments