Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCNDZkbTYquHBz78n23KCnfQ/join
#vanchit
#prakashambedkar
स्वाभिमानी बाणा चैनलवर तुमचे स्वागत आहे,
मनुवादी चैनल आपल्या बातम्या लावत नाही,पण या चैनल वर तुम्हाला फक्त मा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार पहायला मिळेल, हा चैनल फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व राजकिय विचारांना समर्पित आहे.
तुमच्या विभागातील पक्ष संबंधी बातम्या 8169291009 या नंबरवर वाटसप करा.
टिप- कार्यक्रमाचे विडीयो रेकॉर्ड करताना मोबाईल आडवा पकडुन शुटिंग घ्यावी.
बातमीमध्ये पक्ष वाढीचे कंटेट असावे,
बातमीत कमीत कमी उपस्थिताची नावे द्यावीत.
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन युवा आघाडी
वंचित बहुजन महिला आघाडी
वंचित बहुजन चित्रपट कामगार सेना
सम्यक विद्यार्थी आंदोलन
भारतीय बौद्ध महासभा
फुले आंबेडकर विद्धत्त सभा
या संघटनाच्या सर्व बातम्या हक्काने आमच्याकडे पाठवा, आम्ही प्रसिद्धी देण्यासाठी कटीबद्ध आहोत
- स्वाभिमानी बाणा परिवार ( बाळासाहेबांचा मीडिया,राजगृहाचा मीडिया)
#vanchit
#prakashambedkar
Welcome to Swabhimani Bana Channel,
The Manuvadi channel does not broadcast our news, but on this channel you can only see the propagation of the ideas of Hon. Prakash and Balasaheb Ambedkar. This channel is dedicated only to the social and political ideas of Balasaheb Ambedkar.
Share party news in your area on 8169291009.
Tip- While recording the video of the event, hold the mobile horizontally and shoot.
The news should contain party growth content,
Only attendees should be named in the news.
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan Yuva aghadi
Deprived Bahujan Mahila Aghadi
Deprived Bahujan Film Workers Army
Samyak Vidyarthi Andolan
Buddhist society of india
Phule Ambedkar Vidwatt Sabha
Send us all the news of this organization right, we are committed to publicity
- Swabhimani Bana Parivar (Balasaheb's Media, Rajgriha's Media)
0 Comments